साप चावल्याने अनेकांचा मृत्यू झाल्याच्या घटना तुम्ही ऐकल्या असतीलच

मग सापाचे विष प्यायल्याने पण मृत्यू होऊ शकतो का?

जाणून घेऊया काय आहे सत्य

सापाच्या विषाला वेनम म्हणतात जे सामान्य विषा पेक्षा वेगळे असते

त्याचा तुमच्या शरिरावर विषासारखा प्रभाव पडत नाही

सापाच्या विषात प्रोटीन अधिक प्रमाणात असते

ते पिल्याने मनुष्याचा मृत्यू होत नाही

तुमच्या तोंडाला, अन्न नलिकेला झालेल्या जखमांमुळे तुम्हाला विषबाधा होऊ शकते

विष पिल्यानंतर ते पचण्याआधी या विषाचा संपर्क तुम्हाला झालेल्या जखमांशी आल्यास तुमचा मृत्यू होऊ शकतो

विष पिणं धोकादायक आहे, त्यामुळे काळजी घ्या