सगळ्या मसाल्यांमध्ये जीरे थोडे भाव खाऊन जातात.

जीरे खाण्याचे अनेक फायदे आहेत. त्याबद्दल आज आपण माहिती घेऊयात.

लोह, तांबे, कॅल्शियम, जस्त, पोटॅशियम यांसारखे अनेक पोषक घटक जिऱ्यामध्ये आढळतात.

जिरे विशेषतः सूप, भाज्या, रायता, डाळ, भात इत्यादींमध्ये वापरतात. आरोग्याशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी जिऱ्याचे पाणी खूप प्रभावी मानले जाते.

बॅड कोलेस्ट्रॉल कमी करते

बॅड कोलेस्ट्रॉल कमी करते हृदयाशी संबंधित आजारांपासून दूर राहू शकता.

वजन कमी करण्यास उपयुक्त

वजन कमी करण्याच्या प्रवासात जिर्‍याच्या पाण्याचा समावेश करू शकता,

जे वजन कमी करण्यास मदत करेल.

वजन कमी करण्यासाठी डॉक्टर पाणी जास्त पिण्याचा सल्ला देतात.

पचनाला चालना देते. वजन कमी करण्यासाठी डॉक्टर पाणी जास्त पिण्याचा सल्ला देतात.

जिरे पचनाला चालना देते, त्यामुळे अन्न लवकर पचते.

जिऱ्यामध्ये असलेले गुणधर्म झोपेची समस्या दूर करण्यात मदत करतात.