लसूणमध्ये असे अनेक गुणधर्म आढळतात जे सर्दी आणि फ्लू सारख्या आजारांशी लढण्यास आणि प्रतिबंध करण्यास मदत करतात.

हिवाळ्यात दररोज लसणाची एक पाकळी खाल्ल्याने शरीराची प्रतिकारशक्ती वाढते.

हृदयाच्या आरोग्यासाठीही लसूण फार गुणकारी आहे.

लसूण खाल्ल्याने शरीरात अॅंटीऑक्सिडंट्स वाढतात.

हिवाळ्यात लसणाची पाकळी खाल्ल्याने अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात.

लसणात उष्णता निर्माण करणारे गुणधर्म असतात, ज्यामुळे शरीराचे तापमान वाढते आणि थंडी कमी होते.

लसणाच्या सेवनाने रक्ताभिसरण वाढते, ज्यामुळे हात आणि पायांना उबदारपणा येतो

हिवाळ्यात लसणाचे सेवन केल्यास रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करता येते.