अमृतसर मध्ये असलेलं सुवर्ण मंदिर हे जगातील धार्मिक स्थळांपैकी एक आहे

येथे जगभरातील जवळपास लाखो भाविक दर्शनासाठी येतात

इथलं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे मंदिरातील स्वयंपाकघर

इथलं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे मंदिरातील स्वयंपाकघर

या मंदिराच्या लंगर हॉल मध्ये जवळपास ७५,००० - १ लाख भाविक मोफत जेवतात

धार्मिक कार्यक्रमांप्रसंगी ही संख्या लाखाच्या वर पोहोचते

लंगरमध्ये दिले जाणारे अन्न पूर्णपणे शाकाहारी असते

जेवणात मुख्यत्वे पोळी, डाळ, भाजी आणि गोड पदार्थ असतो

लोकांची श्रद्धा लक्षात घेता १२,००० किलो पिठापासून दिवसभरात जवळपास २ लाख पोळ्या बनवल्या जातात

या साठी ऑटोमॅटिक रोटी मेकरचा वापर केला जातो