दिवाळीची खरी सुरुवात वसु बारसपासून होते



यंदा 9 नोव्हेंबर रोजी वसुबारस साजरा केला जाईल



‘वसु’ म्हणजे गाय आणि ‘बारस’ म्हणजे बारावा दिवस, म्हणून वसु बारस हा शब्द



कृषीप्रधान देश म्हणून भारताची जगभरात ओळख



ग्रामीण भागातील लोकांसाठी शेतीसह गाईचे दूध हे उत्पन्नाचे प्रमुख स्रोत



ग्रामीण भागात लोक त्यांच्या गाय आणि वासरांची पूजा करत त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतात



असं म्हणतात की, गायीमध्ये 33 कोटी देवता वास करतात



महाराष्ट्रामध्ये तसेच गुजरातमध्ये देखील वसूबारस साजरा केला जातो



यादिवशी तळलेले पदार्थ, गायीचे दूध, दुग्धजन्य पदार्थ खाल्ले जात नाही



(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)