टीव्ही अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी सोशल मीडियावर प्रसिद्ध आहे. दिव्यांकाचा ट्रॅडिशनल लूक तिच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरतो. दिव्यांकाला सोशल मीडियावर लाखो चाहते फॉलो करतात. ती सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते. दिव्यांकाने साडीमधील काही फोटो शेअर केलेत. तिचे फोटो शेअर होताच व्हायरल होतात. ती या आधी खतरों के खिलाडी या शोमध्ये दिसली होती. यामध्ये तिने अनेक धाडसी स्टंट केले.