केएल राहुलचं दमदार शतक ठरलं लखनौच्या विजयाचं शिल्पकार



सामन्यात राहुलने डि कॉकसह उत्तम सुरुवात केली.



पण डी कॉक बाद झाल्यावर मयांकने राहुलला चांगली साथ दिली



मुंबईकडून खराब गोलंदाजीसह मिसफिल्ड मोठ्या प्रमाणात झाली



मुंबईने मोठ्या विश्वासाने संघात घेतलेल्या इंग्लंडच्या टायमल मिल्स तीन षटकात 54 धावा आल्या.



अखेरच्या काही षटकात पोलार्डने विजय मिळवून देण्यासाठी संपूर्ण प्रयत्न केले पण तो अयशस्वी ठरला



खराब गोलंदाजीनंतर फलंदाजीतही मुंबईने अत्यंत सुमार कामगिरी केली.



लखनौने योग्यवेळी विकेट्स घेत मुंबईला धावसंख्या वाढवू दिली नाही.



संघ अडचणीत असताना तिलक आणि सूर्यकुमारने एक चांगली भागिदारी रचली. पण ते संघाला विजयापर्यंत घेऊन जाऊ शकले नाहीत.



लखनौने या विजयासह स्पर्धेतील चौथा विजय मिळवला.