मराठमोळी अभिनेत्री रिंकू राजगुरुचं नवं फोटोशूट व्हाईट शर्टमध्ये डँशिंग फोटो रिंकूने केले पोस्ट सोशल मीडियावर सध्या ती चांगलीच अॅक्टिव्ह असते. रिंकूने काही दिवसांपूर्वी सिंपल साडीमध्येही फोटो शेअर केले होते. या फोटोंवर देखील चाहत्यांनी मोठ्या-प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्स केल्या होत्या. रिंकू मागील काही दिवसांपासून झुंड सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त होती. रिंकू मराठीसह हिंदी वेबसिरीजमध्येही झळकली आहे. रिंकू वेस्टर्नच नाही तर विविध प्रकारच्या लूकमध्ये फोटो शूट करते. इंडियन लूकमध्येही करते फोटो शेअर दरम्यान तिचे चाहते तिच्या आगामी चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.