बॉलिवूड अभिनेत्री दिव्या खोसला कुमारचा आज वाढदिवस आहे.

टीसीरीजच्या ऑफिसमध्ये ती वाढदिवस साजरा करत आहे.

वाढदिवसानिमित्ताने दिव्या खोसला कुमारने हिरव्या रंगाचे कपडे परिधान केले आहेत.

टीसीरिजच्या ऑफिसबाहेर काढलेले फोटो दिव्याने शेअर केले आहेत.

वाढदिवशी दिव्या आनंदी दिसत आहे.

आनंदामुळे तिचे सौंदर्य आणखी खुलले आहे.

फोटोमध्ये दिव्याने काळ्या रंगाचा गॉगल घातला आहे.

गॉगलमुळे तिच्या लूकला चारचॉंद लागले आहेत.

दिव्या खोसला कुमार लवकरच 'सत्यमेव जयते 2' सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

'सत्यमेव जयते 2' सिनेमात दिव्या जॉन अब्राहमसोबत दिसणार आहे.