'रागिनी MMS 2' चित्रपटातील हॉट अँड बोल्ड अभिनेत्री दिव्याने टू पिस बिकनीमधील हट फोटो शेअर केले आहे.



दिव्याच्या या स्टनिंग लूकने सोशल मीडियावर तापमान वाढवलं आहे.



बिकनी लूकमध्ये दिव्याचं टोन्ड फिगर हायलाईट होत आहे. तिच्या सौंदर्याने लाखो चाहते फिदा आहेत.



दिया सोशल मीडियावर लाखो चाहत्यांशी जोडलेली आहे. त्यांच्याशी कनेक्ट होण्यासाठी ती दररोज इंस्टाग्रामवर फोटो किंवा व्हिडिओ पोस्ट करत असते.



दिव्या एक अभिनेत्री असण्यासोबतच मॉडल, अँकर, डांसर आणि कोरियोग्राफरही आहे.



दिव्या अग्रवाल बिग बॉस ओटीटीच्या पहिल्या सीझनची विजेती आहे.



रागिनी MMS 2 चित्रपटातून दिव्याने 2019 साली हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केलं.



दिव्या अग्रवाल MTV स्प्लिट्सविला आणि एस ऑफ स्पेस रिॲलिटी शोमध्ये झळकली आहे.



दिव्या अग्रवाल आणि वरुण सूद यांची जोडी चर्चेत होती. मार्च 2022 मध्ये दोघांचा ब्रेकअप झाला.