बॉलिवूडची धक धक गर्ल माधुरी दीक्षित म्हणजे, लाखो चाहत्यांच्या दिलाची धडकन



माधुरीचा अभिनय आणि सौंदर्याची भूरळ जगभरातील चाहत्यांवर दिसून येतेय



'धक-धक गर्ल'च्या अदा आणि लूक्सवर चाहते कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव करतात



माधुरी सोशल मीडियावर आपले क्लासी आणि हटके फोटो नेहमीच शेअर करते



सध्या माधुरीचा नवा लूक चर्चेत आहे



नव्या लूकमध्ये माधुरीचा गोल्डन अंदाज पाहायला मिळतोय



गोल्डन रंगाच्या ड्रेसमध्ये माधुरी क्लासी दिसतेय



पन्नाशी ओलांडलेली माधुरी आजही भल्याभल्या अभिनेत्रींना मागे टाकते



सध्या माधुरी 'झलक दिखला जा 10' या डान्स रिअॅलिटी शोमध्ये जज म्हणून दिसतेय



काही दिवसांपूर्वीची माधुरीचा 'मजा मा' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.



(सर्व फोटो : @madhuridixitnene/इंस्टग्राम )