बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते. (Photo Credit : manav manglani) सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. (Photo Credit : manav manglani) बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी नेहमीच वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. (Photo Credit : manav manglani) वयाच्या 17 व्या वर्षी दिशाने पहिलं फोटोशूट केलं आणि ग्लॅमरस जगासोबत ती जोडली गेली. (Photo Credit : manav manglani) दिशा पटानीने 2015 मध्ये 'लोफर' या तेलुगू चित्रपटाच्या माध्यमातून मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं. (Photo Credit : manav manglani) तिचा पहिलाच सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. (Photo Credit : manav manglani) 'एमएस धोनी : द अनटोल्ड स्टोरी' या सिनेमाच्या माध्यमातून 2016 साली तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. (Photo Credit : manav manglani) 'क्यों करुं फिकर' या म्यूझिक व्हिडीओचं दिग्दर्शन दिशाने केलं आहे. (Photo Credit : manav manglani) दिशा लवकरच 'कल्कि 2898 एडी' या सिनेमात झळकणार आहे. (Photo Credit : manav manglani) दिशा पटानीचा जन्म 13 जून 1992 रोजी उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये झाला आहे. (Photo Credit : manav manglani)