दिशा पटानीचा बिकिनी लूक खूप लोकप्रिय आहे. पण साडीतही दिशाला तोड नाही. दिशा पटानीला पारंपारिक साडी कशी कॅरी करायची हे चांगलंच माहीत आहे. यामुळेच ती साडीत सुंदर दिसते. इतकंच नाही तर दिशा पटानीलाही साडीत मॉडर्न लूक कॅरी करायला आवडते. यामुळेच तिने पारदर्शक साडीसोबत ब्रॅलेट डिझाईनचा ब्लाउज कॅरी केला आहे. दिशा पटानीची परफेक्ट फिगर साडीमध्ये दिसते. इतकंच नाही तर ती एकापेक्षा एक घायाळ करणाऱ्या पोज देताना दिसते. या फोटोत दिशा पटानीच्या साधेपणाने चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवले आहेत. नेहमी ग्लॅमरस दिसणाऱ्या दिशाच्या साधेपणाने लोकांना भुरळ घातली आहे. दिशा पटानी खूप सुंदर तर आहेच. पण सगळ्यात सुंदर म्हणजे तिची स्माईल आहे. जांभळ्या साडीला दागिन्यांची जोड देऊन दिशाचा लूक हा चाहत्यांना पार घायाळ करणारा आहे.