डिंकाचे लाडू हिवाळ्यात जास्त प्रमाणात खाले जातात



डिंकाचा लाडू गरम असल्याकारणाने हिवाळयात खाण्याचा सल्ला देतात



शरीरातील वेदनांचा सामना करण्यासाठी तसेच हिवाळ्यातील समस्या कमी करण्यास मदत करतात.



डिंकाचे लाडू खाल्ल्याने तुम्हाला फक्त टेस्ट नाही तर शरीराला कॅल्शियम आणि प्रोटीन मुबलक प्रमाणात मिळतात.



हे खाल्ल्याने हाडे मजबूत राहतात आणि स्नायू बळकट होण्यासही सक्षम होतात



आपले शरीर उबदार ठेवण्याचे काम देखील केले जातील



गरोदर पणात बाळंतिणीला दूध येण्यासाठी डिंकाचे लाडू दिले जाते.



डिंकाचे लाडू सेवन केल्याने पचनक्रिया सुधारते



डिंकाचे लाडू सेवन केल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो



२ पेक्षा जास्त लाडू खाऊ नये.