'रहना है तेरे दिल मे' या 2002 मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या दिया मिर्झा हिनं सुरुवातीपासूनच कैक मनांवर राज्य केलं
दियाने तिच्या अलीकडील फॅशन फोटोशूटमधील अनेक फोटो शेअर इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
ज्यात दिया लाल रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. केस मोकळे सोडून आणि न्यूड मेकअपसह तिने तिचा लूक पूर्ण केला आहे
या ड्रेस सोबत तिने ट्रान्सपरेंट हिल्स कॅरी केली आहेत.
या डीप नेकलाईनड्रेसमध्ये तिचा लूक क्लासी दिसत आहे.
दिया मिर्झाने फेब्रुवारी 2021 मध्ये बिझनेसमन वैभव रेखीसोबत लग्न केले
लग्नाच्या काही महिन्यांनंतर, जुलैमध्ये, अभिनेत्रीने एका मुलाला जन्म दिला.
विशेष म्हणजे अभिनेत्रीने लग्नानंतर लगेचच तिच्या प्रेग्नन्सीची घोषणा केली होती.
त्यावेळी दियाला सोशल मीडियावरही खूप ट्रोल करण्यात आलं होतं.
(Photo: diamirzaofficial/IG)
(Photo: diamirzaofficial/IG)