नांदेड जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला नांदेड जिल्ह्यात पुन्हा पावसाचा जोर वाढला, शेती पिकांचं नुकसान होण्याची शक्यता पावसामुळं पिकांमध्ये साचलं पाणी पिकं वाया जाण्याची शक्यता पिकं वाचवण्याचं शेतकऱ्यांपुढं मोठं संकट पिकांमध्ये पाणी साचल्यानं वाया जाण्याची शक्यता रस्त्यावर पाणीच पाणी नांदेड जिल्ह्यात जोरदार पाऊस तीन दिवसानंतर नांदेड जिल्ह्यात पुन्हा पावसाचा जोर वाढला पावसाचा जोर वाढल्यानं वाहतुकीवर परिणाम