अभिनेत्री अवनीत कौर एक इंटरनेट सेन्सेशन बनली आहे



लवकरच अवनीत कौर बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे



अवनीत नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत चित्रपटात झळकणार आहे



अवनीतने तिचा नवीन फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत



या फोटोंमध्ये अवनीत पुन्हा एकदा सिझलिंग अंदाजात दिसत आहे



शिफॉन ड्रेसमध्ये अवनीत कौर खूपच ग्लॅमरस आहे



अवनीतने फार कमी वेळात प्रेक्षकांच्या मनावर आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे



अवनीतचे लाखो चाहते आहेत



अवनीत सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे



अवनीत नेहमी सोशल मीडियावर तिचे फोटो, व्हिडीओ आणि वेगवेगळे रिल्स शेअर करत असते