'साथ निभाना साथिया' फेम देवोलीना भट्टाचार्य लग्नानंतर पहिल्यांदा कॅमेरासमोर देवोलीना भट्टाचार्य आठवड्याभरापूर्वी लग्नबंधनात अडकली शाहनवाज शेखसोबत लग्नगाठ बांधली आहे. लग्नानंतर देवोलीना पती शाहनवाज शेखसोबत पहिल्यांदा स्पॉट झाली देवोलीना गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये अतिशय सुंदर दिसत होती देवोलीनाने मंगळसूत्र घातले होते. तसेच सिंदूर देखील लावले होते तर, शाहनवाजने निळ्या रंगाचा सूट परिधान केला आहे. देवोलीनाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे देवोलीनाचा पती शाहनवाज शेख हा जिम ट्रेनर आहे. (सर्व फोटो - मानव मंगलानी)