अभिनेत्री निक्क्की तांबोळी आपल्या बोल्ड लूकमुळे नेहमी चर्चेत असते.

लेटस्ट फोटोंमध्ये निक्कीने आपला बोल्ड लूक दाखवून चाहत्यांना घायाळ केले आहे.

अलीकडेच निक्कीने साडी परिधान करून फोटोशूट केले आहे.

झीनी साडीवर रिवीलिंग ब्लाईज परिधान करून निक्की तांबोळीने फोटोशूट केले आहे.

या फोटोंमध्ये निक्कीने ग्रे कलरची साडी परिधान केली आहे.

या फोटोंसोबत निक्कीने एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे.

या व्हिडीओमध्ये निक्की न्यूड मेकअपमध्ये दिसत आहे.

या लूकमध्ये निक्की खूपच सुंदर दिसत आहे.

चाहत्यांना देखील निक्कीचे हे फोटो खूपच आवडले आहेत.