दाक्षिणात्य सिनेमातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे पुजा हेगडे



संपूर्ण देशभरात तिचे चाहते आहेत.



दिसायला सुंदर तितकीच अभिनयात हुशार आहे पुजा



त्यामुळे मोठ्या प्रमाणात फॅन फॉलोविंग आहे पुजाची



पुजा कायमच क्लासिक लूकमध्ये दिसत असते.



आताही एका हटके ट्रेडिशनल ड्रेसमध्ये तिचे फोटो समोर आले आहेत.



तिच्या साऱ्याच फोटोंवर मोठ्या प्रमाणात लाईक्स पडत असतात.



पुजा इन्स्टावर कायमच वेगवेगळ्या प्रकारच्या कपड्यांमध्ये फोटो पोस्ट करते



पुजा वेस्टर्न ड्रेससह साडी घातलेले फोटो देखील करते शेअर



तिच्या आगामी सिनेमाची चाहते वाट पाहत आहेत