आज 75 वा प्रजासत्ताक दिन आहे. (Photo Credit : facebook/Devendra Fadnavis) या दिनानिमित्त देशभर उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. (Photo Credit : facebook/Devendra Fadnavis) प्रजासत्ताक दिन हा दिवस राष्ट्रीय सण म्हणून देशभर साजरा केला जातो. (Photo Credit : facebook/Devendra Fadnavis) आजच्या दिवशी भारतीय राज्यघटना लागू झाली. (Photo Credit : facebook/Devendra Fadnavis) आजच्या दिवशी देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जात. (Photo Credit : facebook/Devendra Fadnavis) देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूरमध्ये झेंडावंदन! (Photo Credit : facebook/Devendra Fadnavis) प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रध्वज वंदन व संचलन समारंभ नागपूर मधील कस्तुरचंद पार्कात आयोजित करण्यात आला. (Photo Credit : facebook/Devendra Fadnavis) 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळाले. (Photo Credit : facebook/Devendra Fadnavis) परंतु 26 जानेवारी 1950 रोजी भारताला सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक घोषित करण्यात आले. (Photo Credit : facebook/Devendra Fadnavis) संविधान सभेने 1950 मध्ये डॉ. राजेंद्र प्रसाद यांची भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवड केली. (Photo Credit : facebook/Devendra Fadnavis)