फास्टॅग वापरायचं असेल तर तुम्हाला 31 जानेवारी आधी एक महत्त्वाचं काम पूर्ण करावं लागणार आहे ( Photo Credit - PTI )
National Highway Authority Of India ने 'वन व्हेईकल, वन फास्टॅग'उपक्रमाचा शुभारंभ केलाय. ( Photo Credit - PTI )
फास्टटॅगचं केवायसी करणं कंप्लसरी करण्यात आलं आहे, केवायसी केलं नाही तर तुमच्याकडचा फास्टटॅग निष्क्रिय किंवा ब्लॅकलिस्ट केला जाणार आहे. ( Photo Credit - PTI )
यानंतर फास्टॅगमध्ये पैसे शिल्लक असले तरीही पेमेंट होणार नाही. एवढच नाही तर टोलनाक्यावरही दंड भरावा लागणार आहे.( Photo Credit - PTI )
फास्टॅग केवायसीसाठी 31 जानेवारी 2024 ही डेडलाईन देण्यात आली आहे अनेक वाहनांना एकच फास्टटॅग वापरणं किंवा एका विशेष वाहनांना अनेक फास्टटॅग जोडण्यापासून रोखणं हा 'वन व्हेईकल, वन फास्टॅग' या उपक्रमाचा उद्देश आहे. ( Photo Credit - PTI )
national highway authority of india ने 15 जानेवारीला नवी अधिसूचना जारी केली आहे. ( Photo Credit - PTI )
फास्टॅग ग्राहकांना रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या नियमांनुसार फास्टॅगसाठी केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगितलं आहे. ( Photo Credit - PTI )
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. ( Photo Credit - PTI )