चहा प्रेमी संपुर्ण जगभरात आहेत. ( Photo Credit - Unsplash )



काही लोकांची सकाळची सुरुवातच चहाने होते.



काही ठिकाणं चहासाठी खूप प्रसिद्ध असतात. ( Photo Credit - Unsplash )



दार्जिलिंगचा चहा देशात नाहीतर जगभरात प्रसिद्ध आहे. ( Photo Credit - Unsplash )



येथील काळा चहा शहराचा पारंपारिक चहा आहे. ( Photo Credit - Unsplash )



आसामच्या चहाची चर्चा जगभरात आहे. ( Photo Credit - Unsplash )



तैवान बबल टी किंवा पर्ल मिल्क टी चे घर आहे. ( Photo Credit - Unsplash )



चहाचा इतिहास खूप मोठा आणि जुना आहे. ( Photo Credit - Unsplash )



यामध्ये मुख्यत: कॅफिन आणि अँटीऑक्सिडेंट असते. ( Photo Credit - Unsplash )



दरवर्षी 21 मे रोजी आंतरराष्ट्रीय चहा दिवस साजरा केला जातो. ( Photo Credit - Unsplash )



टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. ( Photo Credit - Unsplash )