वाहन चालवताना अनेक लोक बारीक चूक करतात आणि त्यांचा थेट चालान कापला जातो. ( Photo Credit - PTI/Getty )
या चालान कापण्यापासून स्वत:चा बचाव करायचा असेल तर कार चालवताना काही गोष्टींची तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. ( Photo Credit - PTI/Getty )
प्रवाशांनी सुखाचा प्रवास करावा यासाठी ट्रॅफिक पोलिसांकडूनही नवनवे यंत्र रस्त्यांवर बसवण्यात येत आहे. ( Photo Credit - PTI/Getty )
मात्र वाहन चालवताना अनेक लोक बारीक चूक करतात आणि त्यांचा थेट चालान कापला जातो. चालान कापल्याचा मेसेज आल्यावर आपल्याला आपली चूक कळते. ( Photo Credit - PTI/Getty )
ट्रॅफिक चालान टाळण्याचा सर्वात सोपा आणि सोपा मार्ग म्हणजे वाहतुकीचे नियम पाळणे. वाहतुकीचे नियम पाळल्याने तुम्हाला चालानपासून वाचवले जातेच, शिवाय तुमची सुरक्षितताही वाढते. ( Photo Credit - PTI/Getty )
ड्रायव्हिंगची घाई केली ही चालान कापलंच म्हणून समजा. कारण आता हायटेक कॅमेऱ्यांचा जमाना आहे. ( Photo Credit - PTI/Getty )
त्यामुळे एक-दोन कॅमेऱ्यांची नजर टाळता येईल, पण आता प्रत्येक रस्त्यांवर कॅमेरे बसवण्यात आले आहेत. त्यामुळे ठरवून दिलेल्या वेगमर्यादेतच गाडी चालवावी. ( Photo Credit - PTI/Getty )
वाहन चालवताना मोबाईलचा वापर करणे हे आजकाल चालान आणि अपघातांचे सर्वात मोठे कारण आहे. हे टाळले पाहिजे ( Photo Credit - PTI/Getty )
ड्रिंक अँड ड्राइवचं चालान म्हणजे खिसाच रिकामा होतो. खरंतर दारु पिऊन गाडी चालवल्याने आपल्यासोबतच दुसऱ्याचाही जीव धोक्यात येतो. यामुळे अपघात घडण्याची शक्यता जास्त असते. ( Photo Credit - PTI/Getty )