मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 75 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त 'वर्षा' निवासस्थानी ध्वजवंदन केले. (Photo Credit : facebook/mieknathshinde)



वर्षा बंगल्यावर कर्तव्य बजावणाऱ्या समस्त पोलीस बांधवाना मुख्यमंत्र्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. (Photo Credit : facebook/mieknathshinde)



भारत देश हा प्रगतीच्या वाटेवर नवी क्षितिजे पादाक्रांत करत असून त्यात सर्वाधिक वाटा हा महाराष्ट्राचा असेल असा विश्वास यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. (Photo Credit : facebook/mieknathshinde)



यावेळी मुख्यमंत्री, कार्यालयातील सर्व अधिकारी, पोलीस बांधव आणि कर्मचारी उपस्थित होते. (Photo Credit : facebook/mieknathshinde)



या दिनानिमित्त देशभर उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. (Photo Credit : facebook/mieknathshinde)



प्रजासत्ताक दिन हा दिवस राष्ट्रीय सण म्हणून देशभर साजरा केला जातो. (Photo Credit : facebook/mieknathshinde)



आजच्या दिवशी भारतीय राज्यघटना लागू झाली. (Photo Credit : facebook/mieknathshinde)



आजच्या दिवशी देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जाणार आहे. (Photo Credit : facebook/mieknathshinde)



प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरात इमारतींवर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. (Photo Credit : facebook/mieknathshinde)



Thanks for Reading. UP NEXT

इथे मिळतो जगातील सर्वात चांगला चहा...

View next story