देवेंद्र फडणवीसांनी देखील आपल्या बाप्पाला निरोप दिला
ABP Majha

देवेंद्र फडणवीसांनी देखील आपल्या बाप्पाला निरोप दिला

सागर बंगल्यावरच कृत्रिम हौदात बाप्पाचं विसर्जन करण्यात आलं
ABP Majha

सागर बंगल्यावरच कृत्रिम हौदात बाप्पाचं विसर्जन करण्यात आलं

फडणवीसांच्या बाप्पाचं पर्यावरणपूरक विसर्जन करण्यात आलं
ABP Majha

फडणवीसांच्या बाप्पाचं पर्यावरणपूरक विसर्जन करण्यात आलं

फडणवीसांनी सहकुटुंब बाप्पाला निरोप दिला
ABP Majha

फडणवीसांनी सहकुटुंब बाप्पाला निरोप दिला

ABP Majha

यावेळी त्यांच्यासोबत पत्नी अमृता फडणवीस देखील होत्या

ABP Majha

पत्नी आणि मुलीसोबत फडणवीसांनी बाप्पाचं विसर्जन केलं

ABP Majha

विसर्जनाचे फोटो फडणवीसांनी फेसबुकवर शेअर केले आहेत

ABP Majha

पुढच्या वर्षी बाप्पाच्या स्वागतासाठी सज्ज राहू, असं फडणवीस म्हणाले

ABP Majha

‘सागर’ निवासस्थानी देवेंद्र फडणवीसांचा बाप्पा विराजमान झाला होता

भक्तिभावाने त्यांनी बाप्पाला निरोप दिला