याचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

शेतकरी ते थेट ग्राहक या संकल्पनेतून ‘महाराष्ट्र तांदूळ महोत्सव’ आयोजित करण्यात आला


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे आयोजित

, डाळी, असे पीक शेतकरी बांधव घेत असतात.

वेगवेगळ्या प्रकारचा तांदूळ, गहू, हळद आणि गावरान कडधान्य


शेतकरी ते थेट ग्राहक या संकल्पनेतून हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.


'महाराष्ट्र तांदूळ महोत्सव' तीन दिवस असणार आहे.

झिनी कोलम, ब्राउन राईस, आंबेमोहोर, रायभोग, काळा गहू, नाचणी ,सेंद्रिय काजू, महिला बचत गटांकडून तयार करण्यात येणारी उत्पादने यांचा समावेश आहे.

सेंद्रिय निळाभात, काळाभात, लाल तांदूळ (शुगर फ्री) इंद्रायणी, काळातांदूळ, कोलम, वाडा कोलम,