स्वरा भास्कर आघाडीची बॉलिवूड अभिनेत्री आहे.

स्वराचे वडील नौदलात होते तर आई जेएनयूमध्ये प्राध्यापक होत्या.

आपल्या अभिनयाच्या जोरावर तिनं चाहत्यांच्या मनावर राज्य केलंय.

ती समकालिन घटनांवर बेधडक व्यक्त होते. त्यामुळं ती नेहमीच चर्चेत असते.

आपल्या बोल्ड आणि ब्युटीफूल अंदाजासाठी ती प्रसिद्ध आहे.

स्वरा काळ्या रंगांच्या ड्रेसमध्ये आणखीनच सुंदर दिसते.

तिचं काळ्या रंगाचे ड्रेस आणि साड्यांचं मोठं कलेक्शन आहे.

2009 पासून रुपेरी पडद्यावर स्वरानं पदार्पण केलं.

स्वराला फिल्मफेअर पुरस्कार नामांकने आणि इतर काही पुरस्कार मिळाले आहेत.

गुजारिश, तनू वेड्स मनू, रांझणा, तनू वेड्स मनू रिटर्न्स, प्रेम रतन धन पायो, नील बट्टे सन्नाटा इत्यादी अनेक चित्रपटांमध्ये तिने भूमिका केल्या आहेत.