दीपक चहर लवकरच बोहल्यावर चढणार आहे.
ABP Majha


दीपक चहर लवकरच बोहल्यावर चढणार आहे.

आयपीएल संपताच एक जून रोजी दीपक लग्न करणार आहे.
ABP Majha


आयपीएल संपताच एक जून रोजी दीपक लग्न करणार आहे.

प्रेमिका जया भारद्वाजशी हिच्या सात फेरे घेणार
ABP Majha


प्रेमिका जया भारद्वाजशी हिच्या सात फेरे घेणार

जया भारद्वाज एका खासगी कंपनीत काम करते.
ABP Majha


जया भारद्वाज एका खासगी कंपनीत काम करते.

ABP Majha


बऱ्याच दिवसांपासून दोघे एकमेकांना ओळखतात.

ABP Majha


गतवर्षी दीपक चाहरने आयपीएलच्या सामन्यानंतर स्टेडिअममध्येच जया भारद्वाजला प्रपोज केले होते.

ABP Majha


लग्नाची पत्रिकाही सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे

ABP Majha


लग्नाला मोजक्याच लोकांना आमंत्रण देण्यात आलेय

ABP Majha


प्रपोज केलेला क्षण,,,

ABP Majha


पाहा व्हिडीओ