छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कपल देबिना बॅनर्जी आणि गुरमीत चौधरी

नेहमीच त्यांची पर्सनल लाईप सोशल मीडियावर चाहत्यांबरोबर शेअर करत असतात.

देबिनाने काही महिन्यांपूर्वीच आपल्या दुसऱ्या गोंडस मुलीला जन्म दिला आहे

नुकताच या कपलने आपल्या दुसऱ्या मुलीचाही चेहरा रिव्हील केला आहे

हे फोटो सध्या खूप व्हायरल होत आहेत.

हे फोटो सध्या खूप व्हायरल होत आहेत.

देबिना बॅनर्जी आणि गुरमीत चौधरी यांनी अनेक वर्षांच्या डेटिंगनंतर 2011 मध्ये लग्न केले

'रामायण'मधील राम-सीतेच्या भूमिकेमुळे त्यांना प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालं

लग्नाच्या 11 वर्षानंतर, या कपलला एप्रिल 2022 मध्ये एक मुलगी झाली

देबिना-गुरमीतने दुसऱ्या मुलीचा चेहरा रिव्हिल केला

जिचे नाव त्यांनी लियाना ठेवले

जिचे नाव त्यांनी लियाना ठेवले