'कॉन्ट्रोव्हर्सी गर्ल' उर्फी जावेद फारच लॅव्हिश लाईफस्टाईल जगते. उर्फी जावेदची कमाई आणि संपत्ती नेमकी नक्की किती आहे, हे जाणून घ्या.

उर्फी सध्या मुंबईत राहते आणि तिचा एका आलिशान फ्लॅट आहे.

उर्फी जावेदने फॅशनिस्टा बनण्यापूर्वी अनेक छोट्या-मोठ्या मालिकांमध्ये काम केले आहे.

उर्फीने 'दुर्गा', 'सात फेरी की हेरा फेरी', 'बेपनाह', 'जीजी मां', 'डायन', 'ये रिश्ता क्या कहलाता है' आणि 'कसौटी जिंदगी की' यासारख्या अनेक हिट शोमध्ये काम केले आहे.

उर्फी जावेद मालिकांमध्ये छोट्या-मोठ्या भूमिकांमध्ये झळकली, पण तिला खरी ओळख बिग बॉस ओटीटीमुळे मिळाली.

उर्फी जावेद बिग बॉस ओटीटीच्या पहिल्या सीझनमध्ये झळकल्यानंतर ती घराघरात पोहोचली.

उर्फी जावेद एका टीव्ही शोच्या एका एपिसोडसाठी 30,000 ते 40,000 रुपये फी घेते.

उर्फी जावेद जाहिराती आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून लाखो रुपये कमावते. तिचे तीन मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत.

काही मीडिया रिपोर्ट्सनुसार उर्फी दरमहा 1.5 कोटी रुपये कमावते, ज्यामुळे ती सर्वाधिक मानधन घेणारी टीव्ही अभिनेत्रींपैकी एक असल्याचे म्हटले जात आहे.

या सर्वांशिवाय उर्फी जावेदकडे आलिशान कारही आहेत.

सोशल मीडियावर उर्फी अनेकदा तिच्या स्टाईलमुळे चर्चेत असते. उर्फी सोशल मीडिया इन्फ्लूएंसर बनली आहे.

Thanks for Reading. UP NEXT

2022 मध्ये 'या' मराठमोळ्या सेलिब्रिटींचा पार पडला विवाह सोहळा

View next story