अनेक वर्षाच्या लीपनंतर टीना दुर्गा आणि चारू या शोमध्ये नकारात्मक भूमिका साकारताना दिसणार आहे.

एकता कपूरने तिच्या नागिन मालिकेच्या पुढील भागासाठी सुंबुल तौकीर खानची निवड केल्याची माहिती आहे.

बॉम्बे टाईम्सच्या रिपोर्टनुसार, टेलिव्हिजन अभिनेता शालिन भानोट बिग बॉसनंतर एकता कपूरच्या फीचर शो 'ब्युटी अँड द बीस्ट'च्या हिंदी रिमेकमध्ये दिसणार आहे.

'बिग बॉस' या शोनंतर प्रियांका सलमान खान फिल्म्सच्या प्रोडक्शन अंतर्गत बॉलिवूडमध्ये पदार्पण करू शकते, अशी माहिती आहे.

एकता कपूर आणि दिबाकर बॅनर्जी यांचा 'लव्ह सेक्स और धोखा 2' हा चित्रपट निम्रित कौर अहलुवालिया हिला मिळाल्याची बातमी आहे.

शोमधून बाहेर पडल्यानंतर गौतम विग रवी दुबे आणि सरगुन मेहताच्या 'जुनूनियत' या शोमध्ये दिसणार आहे.

'जुनूनियत' या शोमध्ये अंकित दिसणार आहे. या शोमध्ये अंकित रॉकस्टारच्या भूमिकेत दिसणार आहे.

शोमधून बाहेर पडताच अब्दू रोजिकने त्याचे 'प्यार' गाणे रिलीज केले असून तो सलमान खानच्या आगामी 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटातही दिसणार आहे.

Thanks for Reading. UP NEXT

प्रणाली राठोड मालिकांसाठी घेते 'इतकं' मानधन

View next story