Global NCAP कडून होणारी कारची सुरक्षा चाचणी विश्वासार्ह समजली जाते Global NCAP कडून प्रौढ आणि लहान मुलांच्या सुरक्षितेनुसार मूल्यांकन केले जाते Tata Nexon च्या कारला सुरक्षितेसाठी 5 स्टार रेटिंग मिळाली आहे Mahindra XUV300 ला प्रौढांसाठी 5 स्टार आणि मुलांसाठी 4 स्टार रेटिंग प्रीमियम हॅचबॅक Tata Altroz ला 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाली आहे Mahindra XUV700 ला 5 स्टार रेटिंग मिळाली आहे 5 स्टार रेटिंग मिळवणारी ही एकमेव थ्री-रो एसयुव्ही कार आहे. या सर्व कार मेड इन इंडिया आहेत, हे विशेष ग्राहकांकडून कार खरेदी करताना सुरक्षितेकडे अधिक लक्ष दिले जात आहे