ऑस्ट्रेलियाचा व्हिड वाॅर्नरने पहिल्याच वर्ल्डकपच्या सामन्यात एक आगळावेगळा पराक्रम आपल्या नावे केला.

आज भारताविरुद्धच्या सलामीच्या लढतीत वाॅर्नर 41 धावांची खेळी करून तंबूत परतला.

डेव्हिड वॉर्नर हा वर्ल्डकपच्या (ICC Cricket World Cup 2023) सामन्यांमध्ये वेगाने 1000 धावा करणारा पहिला खेळाडू ठरला.

त्याने सचिन तेंडुलकर आणि एबी डिव्हिलियर्स यांना मागे टाकत पराक्रमआपल्या नावे के

ऑस्ट्रेलियाकडून वनडे वर्ल्डकपमध्ये 1000 धावा पूर्ण करणारा चौथा फलंदाज ठरला आहे.

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला.

वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथ यांनी संयमाने फलंदाजी करत दुसऱ्या विकेटसाठी 69 धावांची भागीदारी केली.

सर्वाधिक वर्ल्डकपवर नाव कोरणाऱ्या ऑस्ट्रेलियाने 1996 पासून ते आतापर्यंत कधीच वर्ल्डकपची सलामीची मॅच गमावलेली नाही.

1999, 2003, 2007, 2011, 2015, 2019 अशा सलग सहा वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाने प्रतिस्पर्धी संघाला मात दिली आहे.



ऑस्ट्रेलियाकडून वनडे वर्ल्डकपमध्ये 1000 धावा पूर्ण करणारा चौथा फलंदाज ठरला आहे.