यंदाही शिवाजी पार्कवर दसऱ्याच्या मुहूर्तावर ठाकरेंचाच आवाज घुमणार...

गेल्या अनेक दिवसांपासून यंदा दसरा मेळाव्याला शिवाजी पार्क कोणाला मिळणार? हा प्रश्न निघाला होता

ठाकरे गटाला मुंबई महापालिकेकडून शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याची परवानगी देण्यात आली आहे

24ॲाक्टोबरला शिवाजी पार्कवर ठाकरे गटाचा दसरा मेळावा होणार आहे

शिवाजी पार्क अर्थात शिवतीर्थावर कुणाचा दसरा मेळावा हा वाद अखेर मिटला

कारण मुंबई महापालिकेने ठाकरे गटाला ही परवागनी दिली आहे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचा दसरा मेळावा शिवाजी पार्क ऐवजी दुसरीकडे घेण्याचे संकेत दिले होते

यानुसार शिंदे गटाने शिवतीर्थवर दसरा मेळावा घेण्यासाठी महापालिकेकडे केलेला अर्ज मागे घेतला होता

अखेर महापालिकेने शिवसेना ठाकरे गटाला परवानगी दिली

दरम्यान, शिंदेंनी दसरा मेळाव्यासाठी नवे पर्याय शोधले असून शिवाजी पार्कवरचा दावा सोडण्याचा निर्णय घेतला

Thanks for Reading. UP NEXT

गोरेगावमधील इमारतीच्या आगीत सात जणांचा होरपळून मृत्यू...

View next story