Image Source: (photo credit : Pixabay)

डास नष्ट केल्यास त्याची नैसर्गिक साखळी तुटू शकते. (photo credit : Pixabay)

Image Source: (photo credit : Pixabay)

असे केल्यास व्यावसायिकदृष्ट्या अनेक अडचणी येऊ शकतात. (photo credit : Pixabay)

Image Source: (photo credit : Pixabay)

डास झाडांचा रस पितात तेव्हा त्यांच्या माध्यमातून झाडांची वाढ होते. (photo credit : Pixabay)

Image Source: (photo credit : Pixabay)

तसेच फुलांचे फळात रुपांतर होते. (photo credit : Pixabay)

Image Source: (photo credit : Pixabay)

डास अनेक प्राण्यांचे अन्न अहेत. (photo credit : Pixabay)

Image Source: (photo credit : Pixabay)

मासे, बेडूक, पाल हे प्राणी डास खातात. (photo credit : Pixabay)

Image Source: (photo credit : Pixabay)

डास नष्ट झाले तर यांसारख्या समस्या होऊ शकतात. (photo credit : Pixabay)

Image Source: (photo credit : Pixabay)

याच करणामुळे वैज्ञानिक डासांना नष्ट करण्याच्या विरोधात आहेत.(photo credit : Pixabay)

Image Source: (photo credit : Pixabay)

वाज्ञानिक या विषयी अनेक तर्क देताता जे मानवाच्या फायद्याचे आहे. (photo credit : Pixabay)

Image Source: (photo credit : Pixabay)

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही (photo credit : Pixabay)