अभिनेत्री डेझी शाह जय हो' चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण अभिनेत्री डेझी शाहने मालदीवचे फोटो शेअर केले आहे या फोटोमध्ये समुद्रात एन्जॉय करताना दिसत आहे या फोटोमध्ये ती अतिशय ग्लॅमरस दिसत आहे काळ्या रंगाच्या मोनोकिनवर काळ्या रंगाचा गॉगल लावलेला दिसत आहे डेझी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते डेझीच्या या फोटोवर चाहत्यांनी कमेंटचा वर्षाव केला आहे गणेश आचार्यच्या ट्रूपमधील डेझीला सलमानने बॉलीवूडमध्ये लॉन्च केले 'जय हो' मधून डेझीचं दणक्यात पदार्पण झालं. मात्र तिला बॉलिवूडमध्ये स्थान कमवता आलं नाही.