सायकलिंग करणं आजकाल खूप मोठ्या प्रमाणात वाढलं आहे.

सायकलिंग करणं आजकाल खूप मोठ्या प्रमाणात वाढलं आहे.

सायकल चालवण्याने आरोग्याला अनेक फायदे होतात.

विशेष म्हणजे किमान 4 मिनिटं सायकल चालवणंही शरीराला फायदेशीर ठरतं.

विशेष म्हणजे किमान 4 मिनिटं सायकल चालवणंही शरीराला फायदेशीर ठरतं.

वाढत्या वयामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या तयार होतात, त्यांच्यापासून सुटका मिळवण्यासाठीही सायकल चालवणं फायद्याचं ठरतं.

वाढत्या वयामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या तयार होतात, त्यांच्यापासून सुटका मिळवण्यासाठीही सायकल चालवणं फायद्याचं ठरतं.

सायकलिंग सेल्सना रोखून ठेवतो, ज्यांमुळे वाढतं वय चेहऱ्यावर प्रकर्षाने जाणवत नाही. 

अनेकजणांचा असा समज असतो की लाँग बाईक राईड म्हणजेच जास्तीत जास्त अंतर सायकल चालवल्यासच चांगला व्यायाम होतो.

मात्र, अमेरिकेतील एका संशोधनातील माहितीनुसार, एका आठवड्यात 12 वेळा केवळ 4 मिनिटं सायकलिंग करणं म्हणजे ट्रेडमिलवर 90 मिनिटांपर्यंत वॉक करण्यासारखं आहे. 

शॉर्ट बर्स्ट एक्सरसाईजमुळे शरीर तंदुरुस्त होतं.

शॉर्ट बर्स्ट एक्सरसाईजमुळे शरीर तंदुरुस्त होतं.

लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते आणि डायबीटिजपासून दूर राहण्यासही सायकलिंगची मदत होते.

वाढत्या वयाची चिन्हं चेहरा किंवा शरीरावर प्रकर्षाने जाणवतात. त्यापासून बचाव करण्यासाठी 4 मिनिटांची सायकलिंग फायदेशीर आहे.