प्रियांका गोस्वामीनं जिकलं रौप्यपदक



10 किमी चालण्याच्या शर्यतीत पदक जिंकणारी पहिली भारतीय



इंग्लंडच्या बर्मिंगहममध्ये सुरु कॉमनवेल्थ स्पर्धा 2022 मध्ये भारतानं आजच्या दिवशीचं पहिलं पदक मिळवलं आहे.



भारताची अॅथलीट प्रियांका गोस्वामी हीने 10 किलोमीटर चालण्याच्या शर्यतीत रौप्यपदक पटकावलं आहे.



पूर्ण करत सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे.



प्रियांकाने 43.38 मिनिटांत 10000 मीटर अर्थात 10 किमी अंतर पूर्ण केलं असून



ऑस्ट्रेलियाच्या जेमिमाने 42.34 मिनिट वेळेत हे अंतर पूर्ण करत सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे.



इंग्लंडच्या बर्मिगहम येथे सुरु कॉमनवेल्थ 2022 स्पर्धेच्या आठव्या दिवशी



भारतीय खेळाडूंनी दमदार खेळ दाखवत सहा पदकं खिशात घातली आहेत.



प्रियांका गोस्वामीनं जिकलं रौप्यपदक