कॉमनवेल्थ खेळांसाठी भारतीय खेळाडू इंग्लंडमध्ये दाखल इंग्लंडच्या बर्मिगहममध्ये होणार स्पर्धा हॉकी संघानी सरावाला केली सुरुवात महिला खेळाडूंसह पुरुष खेळाडूही मैदानात संघाचे हे सराव करतानाचे फोटो एएनआय वृत्तसंस्थेने केले शेअर या फोटोंमध्ये भारतीय खेळाडू आपआपसात सामना खेळत असल्याचं दिसत आहे. कॉमनवेल्थ खेळांमध्ये यंदा भारताला हॉकीमध्ये पदक मिळण्याची आशा आहे. कारण टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या पुरुष आणि महिला दोन्ही गटांनी उत्तम कामगिरी केली होती. 1930 पासून सुरू झालेल्या कॉमनवेल्थ क्रिडा स्पर्धेत भारत 18 व्या वेळेस सहभागी होईल. 1930 पासून सुरू झालेल्या कॉमनवेल्थ क्रिडा स्पर्धेत भारत 18 व्या वेळेस सहभागी होईल.