बुद्धिबळ खेळातील मानाची स्पर्धा असणारी बुद्धिबळ ऑलिम्पियाड 2022 यंदा चेन्नईत



मागील दोनही वर्षे कोरोनाच्या महामारीमुळे ऑनलाईन पद्धतीने पार पडली होती स्पर्धा



चेन्नई, तामिळनाडू येथील ईस्ट कोस्ट रोडवर असलेल्या शेरेटन महाबलीपुरम रिसॉर्ट आणि कन्व्हेन्शन सेंटर मध्ये होणार सामने



भव्य स्पर्धेच्या उद्घाटनासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्पेशल साऊथ इंडियन लूकमध्ये लुंगी घालून उपस्थित



तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के स्टॅलिन हे देखील यावेळी उपस्थित



एम.के स्टॅलिन यांनी केलं मोदी यांचं स्वागत



यावेळी भारतीय बुद्धिबळ संघ देखील उपस्थित होता.



बुद्धिबळमधील अव्वल दर्जाचे संघ रशिया आणि चीन या स्पर्धेत नसताना भारताला विजय मिळवण्याची संधी



भारतासह विविध देशांचे बुद्धिबळपटू देखील आपआपल्या संघासह यावेळी उपस्थित



अभिनेता रजनीकांतसह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित