छोट्या पडद्यावरील क्यूट आणि चुलबुली अभिनेत्री मृणाल ठाकूर लवकरच ती बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार आहे. नुकताच तिचा 'धमाका' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. मृणालच्या काही ग्लॅमरस फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय. ब्लॅक आऊटफिटमधील मृणाल ठाकूरच्या किलर स्टाईलवरून तुमची नजर हटणार नाही. मृणालने हृतिक रोशनच्या सुपर 30 मधून मोठ्या पडद्यावर पदार्पण केले होते. या ब्लॅक मनोकिनीत मृणाल ठाकूर सोशल मीडियावर राडा करतीये. मृणालची स्टाईल पाहून चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढताना दिसत आहेत. या आउटफिटमध्ये मृणाल ठाकूरची वेगळी स्टाइल पाहायला मिळत आहे. जी पाहून चाहते तिच्यावर घायळ होतायात.