कडीपत्त्यामुळे कोंड्याची समस्या दूर होऊन केस घनदाट होतात.

कडीपत्त्यांची पेस्ट चेहऱ्याला लावल्यास पिंपल्सपासून बचाव होतो.

कडीपत्त्यात आयर्नमुळे अॅनिमिया कमी होण्यास मदत होते.

कडीपत्ता पचनशक्ती वाढवून वजन कमी करण्यास मदत करतो. त्यामुळे रोजच्या जेवणात कडीपत्ता वापरावा.

कडीपत्ता शरीरातील चांगल्या कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढवून हृदयासंबंधित रोगापासून रक्षण होण्यास मदत करतो.

कडीपत्त्यामधील लॅक्टिक अॅसिडमुळे अॅसिडिटी आणि अपचनाच्या समस्येपासून बचाव करतो.

अतिसारावर कडीपत्ता गुणकारी ठरतो. कडीपत्ता खाल्ल्याने पोटातील पित्तदोष कमी होण्यास मदत होते.

कडीपत्त्यामुळे केमोथेरपी आणि रेडिओथेरपीमुळे शरीराला होणारं नुकसान कमी करण्यास मदत होते.

कडीपत्ता खाल्ल्याने कफ होत नाही, कडीपत्त्यातील अॅन्टीऑक्सिडेंट हा गुण कफला साचू देत नाही.

कडीपत्त्याच्या पावडरमध्ये एक चमचा मध घालून पेस्ट तयार करा. या पेस्टमुळे खोकल्यापासून आराम मिळेल.