वाशीम जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सूर्यफुल शेतीकडं कल वाढता. ब्बी हंगामात वाशिम जिल्ह्यात 25 हेक्टर क्षेत्रावर सूर्यफूलाची लागवड जमिनीचा पोत राखण्यासाठी पिकांमध्ये फेरबदल सूर्यफूल पिकासाठी रब्बी हंगामातील वातावरण पोषक सूर्यफूल हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे तेलवर्गीय पीक आहे. हे पीक कमी कालावधीत येणारे असून सूर्यप्रकाशास संवेदनशील खरीप, रब्बी आणि उन्हाळी या तीनही हंगामात हमखास येणारे पीक सूर्यफुलाची सरासरी उत्पादकता वाढवण्यासाठी सुधारित आणि संकरित वाणाचा वापर सूर्यफूल लागवडीसाठी पाण्याचा निचरा होणारी जमीन गरजेची वाशीम जिल्ह्यातील शेतकरी सूर्यफूल पिकाच्या लागवडीकडे वळले आहेत.