देशात कापूस उत्पादक शेतकरी (Cotton Farmers) अडचणीत सापडला आहे.



कापसाच्या गरात घसरण



भारतातून (india) चीनमध्ये (china) होणारी कापसाची निर्यात (cotton Export) थांबल्यानं दरात घसरण



कापसाच्या भावात प्रतिक्विंटल दोन ते अडीच हजार रुपयांची घट झाली आहे.



शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचं नुकसान होत आहे



चीनला निर्यात न झाल्याने कापसाचे भाव घसरले



कोरोनामुळं भारताने चीनमध्ये होणाऱ्या कापूस निर्यातीवर बंदी घातली



कापसाच्या गरात घसरण झाल्यानं शेतकऱ्यांना फटका



कापसाच्या दरात मोठी घसरण



शेतकऱ्यांचा खर्चही निघणं अवघड