स्टार फुटबॉल रोनाल्डोने मोडला मोठा विक्रम सर्वाधिक रक्कम घेत एखाद्या फुटबॉल क्लबमध्ये सामिल होण्याचा रोनाल्डोचा विक्रम सौदी अरेबियाच्या अल नासर या क्लबसोबत रोनाल्डोने केला करार तब्बल 200 मिलियन युरोजसाठी हा करार झाला आहे. रोनाल्डोने अडीच वर्षांचा करार केला आहे त्यामुळे भारतीय रुपयांनुसार जवळपास 800 कोटी रोनाल्डो वर्षाला कमवेल फुटबॉल इतिहासातील ही सर्वात मोठी ट्रान्सफर आहे. त्यामुळे रोनाल्डो आता प्रथमच आशियाई क्लबकडून खेळेल काही दिवसांपूर्वी त्याने मँचेस्टर युनायटेड क्लब सोडला होता आता तो पुन्हा एकदा मैदानावर उतरणार आहे