पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात एका 26 वर्षीय तरुणीवर चक्क बसमधे बलात्कार केल्याची घटना घडली आहे.

Image Source: pexel

घटनेची माहिती मिळातच पोलिसांची पथके आरोपीच्या मागावर असून त्याचा शोध घातला जात आहे.

Image Source: pexel

दरम्यान आज ( 26 फेब्रुवारी) पहाटे 5.30 वाजताच्या सुमारास पुण्यातील एसटी स्टँडवरील वर्दळीच्या परिसरात ही घटना घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

Image Source: pexel

पुढे आलेल्या माहितीनुसार, 26 वर्षीय तरुणी काल पहाटे पुण्याहून फलटणला निघाली होती.

Image Source: pexel

गुन्हा घडल्यावर दत्तात्रय गाडे हा आरोपी फरार झाला असुन त्याचा शोध पोलिसांकडून घेतला जातोय.

Image Source: pexel

यातील संशयित आरोपी दत्तात्रय रामदास गाडे असं आरोपीचं नाव असून तो अद्याप फरार आहे.

Image Source: pexel

त्याच्यावर शिक्रापूर आणि शिरुर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद आहे.

Image Source: pexel

यामुळं स्वारगेट बसस्थानकातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Image Source: pexel