आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्स यंदा खराब फॉर्मात



सलग 8 पैकी 8 सामने गमावल्याने त्यांचे स्पर्धेतील आव्हानही संपुष्टात



सर्व खराब कामगिरीचे खापर कर्णधार रोहित शर्मावर



त्यामुळे कर्णधार रोहित शर्माचं पदही धोक्यात आलं आहे.



रोहितला कर्णधारपदावरुन विश्रांती दिली गेल्यास कोणाला संधी मिळेल? या चर्चेला उधाण



रोहित शर्मानंतर कर्णधारपदासाठी काही नावं चर्चेत



एकूण तीन जणांची नावं यासाठी चर्चेत आली आहेत.



यातील एक नाव म्हणजे संघाचा मुख्य गोलंदाज जसप्रीत बुमराह



या यादीत दुसरं नाव संघाचा उपकर्णधार किरॉन पोलार्ड. त्याने नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी तो आयपीएल खेळत असल्याने त्याला मिळू शकते संधी



मुंबई संघ यंदा खराब कामगिरी करत असली तरी संघाचा डाव एकहाती सांभाळणाऱ्या सूर्यकुकुमार यादवचं नावही चर्चेत