भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग आणि त्याची पत्नी आरती यांचा घटस्फोट होणार असल्याची जोरदार चर्चा सध्या सुरु आहे.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: Facebook

वीरेंद्र सेहवाग आणि आरती यांच्या लग्नाला 20 वर्षे झाली आहेत.

Image Source: Facebook

इतक्या वर्षांनी त्यांचा घटस्फोटाच्या बातम्या समोर आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Image Source: Facebook

वीरेंद्र सेहवागचा घटस्फोट झाल्यास त्याला पत्नीला पोटगी द्यावी लागू शकते.

Image Source: Facebook

त्यामुळे आता सोशल मीडियावर वीरेंद्र सेहवागच्या संपत्तीची चर्चा रंगली आहे.

Image Source: Facebook

वीरेंद्र सेहवागचे दिल्लीत 'कृष्णा' नाव असलेले 130 कोटींचे घर आहे.

Image Source: Facebook

त्या घरात 8 बेडरुम आणि 12 अन्य रुम्स आहेत.

Image Source: Facebook

वीरेंद्र सेहवागची हरियाणामध्ये 'सेहवाग इंटरनॅशनल' नावाची शाळा आहे.

Image Source: Facebook

या शाळेत शिक्षणासोबत सोशल स्कील्स, खेळ, व्यक्तिमत्व विकास आणि इमोशनल डेव्हलेपमेंट्स शिकवले जाते.

Image Source: Facebook

वीरेंद्र सेहवागला गाड्यांची आवड आहे. मर्सिडीज, बीएमडब्ल्यू, बेंटली सारख्या महागड्या गाड्या त्याच्याकडे आहे.

Image Source: Facebook

वीरेंद्र सेहवाग सॅमसंग , हिरो होंडा, रिबॉक या ब्रँडसाठी जाहिरात करतो
.

Image Source: Facebook

आर्थिक अहवालानुसार वीरेंद्र सेहवागने 2024 वर्षात सुमारे 30 कोटी रुपये कमावले होते.

Image Source: Facebook

वीरेंद्र सेहवाग निवृत्तीनंतर दरवर्षी 30 कोटी रुपये कमावतो.

Image Source: Facebook

वीरेंद्र सेहवागची एकूण संपत्ती ही 400 कोटींच्या घरात असल्याची माहिती समोर आले आहे.

Image Source: Facebook