धमाकेदार ऑस्ट्रेलिया दौरा

बॉर्डर गावसकर ट्रॉफी 2024-25 साठीचा ऑस्ट्रेलिया दौरा जसप्रीत बुमराहसाठी धमाकेदार होता.

Image Source: Google

5 सामन्यात 32 विकेट

बुमराहने बॉर्डर गावसकर ट्रॉफीच्या 5 सामन्यांमध्ये 13.06 सरासरीने 32 विकेट्स घेतल्या.

Image Source: Google

प्लेयर ऑफ द सीरीज
बुमराह हा पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज होता. या कामगिरीमुळे त्याला प्लेअर ऑफ द सिरीज देखील निवडण्यात आले.


रचला इतिहास

बुमराहने ऑस्ट्रेलियात प्लेअर ऑफ द सिरीज बनून इतिहास रचला आहे.

Image Source: Google

पहिला आशियाई खेळाडू

SENA देशांमध्ये तीन वेगवेगळ्या ठिकाणी प्लेअर ऑफ द सिरीजचा किताब मिळवणारा बुमराह पहिला आशियाई खेळाडू ठरला आहे.

Image Source: Google

या देशांमध्ये जिंकले कीताब

जसप्रीत बुमराहने आतापर्यंत SENA देशांमध्ये ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडमध्ये प्लेयर ऑफ द सिरीजचा पुरस्कार जिंकला आहे.

Image Source: Google

बिशनसिंग बेदींचा मोडला विक्रम

32 विकेट्ससह बुमराह ऑस्ट्रेलियात सर्वाधिक विकेट घेणारा भारतीय खेळाडू बनला आहे. त्याने बिशनसिंग बेदी यांचा विक्रम मोडला.

Image Source: Google